गुरुवार, १८ डिसेंबर, २०१४

आयुष्य म्हणजे खुप काही, कदाचित थोडस !

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतोय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी…!!
एक-मेकांची सुख दु:खे
एक-मेकांना कळवावी…!
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोप असतं…
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असतं…
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात…
तोंड देता आले तर
संकट ही शुल्लक असतं…
वाटायला गेलं तर
अश्रूंत ही समाधान असतं…
पचवायला गेलं तर
अपयश ही सोपं असतं…
हसायला गेल तर
रडणेही आपल असतं…
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपं असतं…
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.
चांगली पानं मिळणं
आपल्या हातात नसतं.
पण
मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणं,
यावर आपलं यश
अवलंबून असतं...
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

अश्रु नसते डोळ्या
मधे तर डोळे इतके
सुंदर असले नसते..!
दुःख नसते ह्रदयात तर
धडकत्या ह्रदयाला काही
किंमत उरली नसती..!
जर पुर्ण झाल्या असत्या
मनातील सर्व इच्छा तर
भगवंताची काहीच गरज
उरली नसती..!!
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

आयुष्य पण हॆ
एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची
काढायची हे नियतीच्या
हातात असले तरी
तिच्यात कोणते व कसे
रंग भरायचे हे आपल्या
हातात असते.
🔹🔹🔹🔹🔸🔸🔸🔸

आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षण-भंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..
🔸🔸🔸🔸🔸🔹🔹🔹 कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो...
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

आयुष्य थोडसच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ
लावणारं असावं, आयुष्य
थोडंच जगावं पण..जन्मो-
जन्मीचं प्रेम मिळावं, प्रेम
असं द्यावं की..घेणा-याची
ओंजळ अपुरी पडावी, मैत्री
अशी असावी की..स्वार्थाचं
ही भानं नसावं, आयुष्य असं
जगावं की..मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर...
🔸🔸🔸🔸🔸

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

श्री गुरुदेव दत्त ।

दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ
१] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’
याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक
जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव
आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.
आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण
प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव
जागृत करण्याचा आपण निश्चय करूया..
२] अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास
करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास
करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण
‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच
आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे
दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट
करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’
३] दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे
असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व
दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर
ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य
जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच
आपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया, ‘हे
दत्तात्रेया, शरण कसे जायचे ? ते तूच आम्हाला शिकवा….’
*******************************
दत्ताच्या परिवाराचा भावार्थ
४] गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय
ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू
आपणाला जे हवे, ते सर्व देते.
पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…
५] ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४
वेदांचे प्रतीक आहेत.…
६] औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्व
अधिक आहे.…
७] मूर्तीविज्ञान
दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे
आहे
८] कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.…
९] शंख आणि चक्र : श्री विष्णूचे प्रतीक आहे.…
१०] त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.…
११] झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन
दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

मित्रांमध्येच जग दिसते

"'गुण जुळले' की लग्न होतात
'दोष जुळले'... की .... मैत्री
एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील.....
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की,
लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!"

रक्त दात्यांची नावे आणि संपर्क आपल्या सर्वासाठी ।

∞∞ ฟε αяε Hεℓρïทg βบδδïεร∞∞
कृपया लक्ष द्या जर कुणा ही गरजू व्यक्तीला खालीलपैकी कोणत्याही रक्तगटाचे रक्त हवे असेल, कुणाला अपघाती/ नैसर्गिक आप्पती दरम्यान कसलीही मदत हवी असल्यास या मित्रांना निसंकोच कॉल करा..

अश्विन जाधव, नागांव
रक्तगट:O+
मोबाईल:9595939300

सागर घारगे, सांगली
रक्तगट: AB+
मोबाईल: 9960450648

निखिल पेडणेकर, सांगली
रक्तगट: AB+
मोबाईल: 9049952789

सचिन कोळी, सांगलीवाडी
रक्तगट:AB+
मोबाईल: 9423236665

प्रतिक पाटील, सांगली
रक्तगट: O+
मोबाईल: 7385863606

अमोल पवार, सांगलीवाडी
रक्तगट- B+
मोबाईल: 9561520191

निरंजन सुतार, सांगली
रक्तगट - 0+
मोबाईल- 9766215735

सागर जाधव, सांगलीवाडी
रक्तगट: O+
मोबाईल: 9526863600

सुदीप बोत्रे, सांगली
रक्तगट: B+
मोबाईल: 9726225228

कल्पेश पांचल, चिपळूण
रक्तगट: AB+
मोबाईल: 7875252836

अनंत कांबळे , सांगलीवाडी
रक्तगट=O+
मोबाईल: 9975211824

कुणाल कामत, सांगली
रक्तगट: O+
मोबाईल: 8796928284

सुनिल पुजारी, कवठेमहंकाळ
रक्तगट: O+
मोबाईल: 9822834900

निलेश पाटील, सांगली
रक्तगट: AB+
मोबाईल: 9373495087

विशाल जांभळे, कोल्हापूर
रक्तगट: A+
मोबाईल: 7588621414

किशोर दळवे, मुंबई (अंधेरी वेस्ट)
रक्तगट: O+
मोबाईल: 9702656515

तुषार हलाले, मिरज
रक्तगट: AB+
मोबाईल: 9595928789

यशोधन गडकरी, सांगली
रक्तगट : A+
मोबाईल: 9372375080

निलेश निकम, सांगली
रक्तगट: O+
मोबाईल: 9028972711

अविनाश गव्हाणे, सांगली
रक्तगट: B+
मोबाईल: 9860007593

अमोल पाटील, बत्तीस शिराळा
रक्तगट: A+
मोबाईल: 9921250550

तुषार भंडारे, सांगली
रक्तगट: O+
मोबाईल: 8421367805

सुमीत वठारे, सांगली
रक्तगट - AB+
मोबाईल: 9552446266

िरतेश शहा, सांगली
रक्तगट: B+
मोबाईल: 8657627111

धैर्यशील पाटील, सांगली
रक्तगट: O+
मोबाईल: 8421883928

ज्ञानेश्वर बंडगर, महीम
रक्तगट: 0+
मोबाईल: 9373495087

ओंकार मुळे, सांगली
रक्तगट: AB+
मोबाईल: 9766340581

निहाल सय्यद, सांगली
रक्तगट: B+
मोबाईल: 8600309424

महेश भोसले, कराड
रक्तगट: B+
मोबाईल: 9096088933

विनायक साळुंखे, मिरजवाडी/आष्टा/सांगली
रक्तगट-AB+
मोबाईल -7588167721

निलेश पाटिल, कल्याण
रक्तगट - B+
मोबाईल - 9870993149

कुंदन थोरात, कवठे एकंद
रक्तगट- O+
मोबाईल- 9021325033

ओंकार पी. जोष्टे
रक्तगट: A +
मोबाईल: 9967449487

अमोल ढवळे.तासगाव
रक्तगट:- O+
मोबाईल:- 9923546147

प्रमोद चौगुले, सांगली/पुणे
रक्तगट: B+ve
मोबाईल: 9960146992 / 9021520579

सुशांत नाईक, रत्नागिरी
रक्तगट- 0+
मोबाईल: 760043200

जयराज लावंङ, कराड
रक्तगट- A+
मोबाईल : 9405126541

विराज सावंत, वाळवा
रक्तगट; O+
मोबाईल: 9657930821

वैभव सावडेकर, सातारा (कराड)
रक्तगट: O+
मोबाईल: 9665949952

दत्ता मोरे, शिराळा
रक्तगट O+
मोबाईल: 9673626398

संदीप चौगुले, सांगली
रक्तगट: O+
मोबाईल: 9860717974

सुशांत सुर्यवंशी, आष्टा
रक्तगट: O+
मोबाईल: 9975491049

नवनाथ फडले, अलिबाग
रक्तगट: AB+
मोबाईल: 9689500366

संजय सावंत, पुणे (कराड)
रक्तगट: B+
मोबाईल: 9922695874

संदीप चव्हाण
रक्तगट: A+
मोबाईल: 9503096182

सरदार मांगलेकर, वाळवा
रक्तगट: AB+
मोबाईल: 8275392030

मुकेश सावंत, मुंबई
रक्तगट: AB+
मोबाईल: 9930537308

स्वप्निल जामदार
रक्तगट: B+
मोबाईल: 9766363631

अॅड.शिवाजी (आण्णा) कराळे-पाटील, अहमदनगर
रक्तगट: 0+
मोबाईल: 9922545545

रविराज सुतार, कोल्हापुर
रक्तगट- O+ positive
मोबाईल- 8888366363

धनंजय भिस, मिरज
रक्तगट: A+
मोबाईल: 9730244245

हैदर मुलाणी, सांगली
रक्तगट:B+
मोबाईल: 9921438800

सुशांत सुर्यवंशी, आष्टा जि. सांगली
रक्तगट: O+
मोबाईल: 9975491049

संजय सावंत, पुणे (कराड)
रक्तगट: B+
मोबाईल: 9922695874

संदीप चव्हाण
रक्तगट: A+
मोबाईल: 9503096182

सरदार मांगलेकर, वाळवा
रक्तगट: AB+
मोबाईल: 8275392030

अरमान, कोल्हापूर
रक्तगट: B+
मोबाईल: 8308682668

रोहीत कवाडे, इचलकरंजी
रक्तगट: A+
मोबाईल: 9604208735 / 8856933662

धिरज संभाजी कुराडे, पन्हाळा
रक्तगट: [O+ve]
मोबाईल: +919763905252 / +919763805252

साहील उदय शिंदे(गवळी),कोल्हापूर
रक्तगट: [B+ve]
मोबाईल: +919595972201
/ +918446652209

विनोद कालेकर, सांगली
रक्तगट: A+
मोबाईल: +919028717155

संदीप जाधव, मिरज
रक्तगट: B+
मोबाईल: 8856894654

निखिल मोहीते,सांगली
रक्तगट: 0+
मोबाईल: 9096732333

धनंजय पाटील, सांगली
रक्तगट: A+ve
मोबाईल: 9405860025

संग्राम कांबळॆ, सांगली
रक्तगट: B+
मोबाईल: 8855818976

प्रदीप शिंदे, सांगली
र्कतगट: B+
मोबाईल: 9270135255

केतन गायकवाड, सांगली
रक्तगट: AB+
मोबाईल: 9975873714

NAVANATH KANASE Langarpeth .                      Blood Group:B+     
Mob No:
9923578344 / 9921980901

तंझील अन्सारी, कोल्हापूर
रक्तगट: B+
मोबाईल: 7385532675 / 8625845169

वैभव अंभोरे, अहमदनगर
रक्तगट: O+
मोबाईल: 9822056637

प्रशांत सुर्यवंशी, सांगली
रक्तगट: AB+
मोबाईल: 8793182492 / 7719925482

प्रसाद पोळ, मिरज
रक्तगट: 0+
मोबाईल: 8857078720

सद्दाम मुजावर, सांगली
रक्तगट: AB+
मोबाईल: 7385331386

दिपक पाटील, संजयनगर,सांगली
रक्तगट: A+
मोबाईल: 7387838493

किशोर पाटील, सांगली
रक्तगट: B+
मोबाईल: 9021769696 / 9372177731

संदीप सगरे, सांगली
रक्तगट: B+
मोबाईल: 8421049933

योगेश ओतारी, सांगली
रक्तगट: B+
मोबाईल: 8623851376.   

सुनिल गोंजारे, ढालगाव, सांगली
रक्तगट: B+
मोबाईल: 9890068014 / 8421099429

मच्छिंद्र यादव
रक्तगट: AB +ve
मोबाईल: 09549276717 / 09096463575

सोमनाथ घोमटे, झारे,आटपाडी
रक्तगट: O+ve
मोबाईल: 9975464610

राहुल कांबळे, कोल्हापूर
रक्तगट: A+
मोबाईल: 9158424214

प्रमोद सावंत, चिपळूण
रक्तगट : O+
मोबाईल: 8446873257

‪ मुआज नालबंद
रक्त गट : A+ ve
मोबाईल नं : 8888227347

ओंकार वडगांवकर, कळे,कोल्हापूर
रक्तगट : A+
मोबाईल: 9765557831

रोहीत कल्याणकर
रक्तगट: O+
मोबाईल: 9011729595

मोहन खोत विठूरायाचीवाड़ी कवटै महाकाळ
रक्तगट: AB +
मोबाईल 9975298286

मंदार परीटकर, कोल्हापूर
रक्तगट: B+
मोबाईल: 9158959444 / 7588185580

शशिकांत जाधव, कोल्हापूर
रक्तगट: B+
मोबाईल: 9175737493

अजय मालू, सांगली
रक्तगट: B+
9822775227 / 9028850299

राजेंद्र घारगे, सांगली
रक्तगट: AB+
मोबाईल: 9921611607

दत्ता पाटील, अंजनी (सांगली)     रक्त गट÷ O+                                                 मोबाइल 9096101651                                                महेश सुयँवंशी          सांगली
सध्याचा पत्ता पुणे
रक्तगट÷  O+ 
मोबाईल÷ 9271555711

प्रसाद कमलाकर  क.महांकाळ(सांगली)
रक्तगट =A+
मोबाईल क्रमांक :9970508862,7588628312
    अमोल सपकाळ सांगली       मोबाईल नंबर :
09730177588  
Mahadev Nagane A+
R/o local crime branch Sangli M.no 9823371191                
कपिल शिंदे. कोल्हापुर
B.rh. negative
M.no
9850614641

संदीप पाटील
A+
9665690282
Kini
अजित व्हटकर
कागल जी. कोल्हापुर
बी+
मो.  9561921607

जर हे मित्र तेव्हा तुमच्या जवळपास कुठेही उपलब्ध असतील तर ते नक्की तुम्हाला मदत करतील..!!
आणि मित्रांनो,
तुम्हाला पण जर खरंच कुणाला मदत करायची इच्छा असेल तर आपलं नाव, गाव व मोबाईल नंबर टाईप करा तसेच खालील यादीमध्ये add करुन ही यादी तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकता...!"

हा मेसेज एखाद्या गरंजवंताला नक्कीच खूप उपयोगी पडेल..

कृपया हा मेसेज जास्तीत जास्त शेयर करुन आमच्या या सामाजिक कार्याला बळ द्या ही विनंती..!!
धन्यवाद...!!

रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

अरे जीवना तूच सांग ।

अमाप सुख आहे सगळ्यांच्याच पदरात,
पण ते अनुभवायला
आज वेळ नाही…

आईच्या अंगाईची जाणीव आहे,
पण आईला आज
‘आई’ म्हणायलाच वेळ नाही…

सगळी नाती संपवुन झालीत,
पण त्या नात्यांना
पुरायलाही आज वेळ नाही…

सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये सेव आहेत,
पण प्रेमाचे चार शब्द
बोलायलाही आज वेळ नाही…

ज्या पोराबाळांसाठी मेहनत दिवस-रात्र करतात
त्यांच्याकडे क्षणभर
बघायलाही आज वेळ नाही…

सांगेल कोण कशाला दुस-याबद्द्ल,
जेव्हा ईथे स्वतःकडेच
बघायला वेळ नाही…

डोळ्यावर आलीये खुप झोप,
पण आज कोणाकडे
झोपयलाही वेळ नाही…..

ह्रदयात वेदनांचा पूर वाहतोय,
पण ते आठवुन
रडायलाही आज वेळ नाही…

परक्यांची जाणीव कशी असेल?
जर ईथे आपल्याच माणसांसाठी आज वेळ नाही…

आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या,
या संघर्षात जरा मागवळून;
पहायलाही आज वेळ नाही…

अरे जीवना तूच सांग!
जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही…!

वाचा आणि समजून घ्या ।

।। शं।त पणे वाचा व समजुन घ्या ।।

कुठलंही काम, तुमच्या जिवापेक्षा मोठं नाही. 

तुमच्या आयुष्यासाठी नोक-या, आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. 

कृपा करून जमेल,
झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा.

प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणा-या जबाबदा-या अंगावर घेऊ नका.
खर्च आटोपशीर ठेवावा ।।

तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा.

कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देते ।

स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या.
ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा.

कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा.

तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा.

ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा.

त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे.
तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा.संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ. चा उपयोग करा.
हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.

          🙏3 तत्वे 🙏

* "एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."

* "दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात "
*" आपली मते ईतरांवर लादु नका, ईतरांना गृहीत धरू नका ।।।
💕💕💕💕💕💕💕
आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल..
💕💕💕💕
फक्त एकाच ठिकाणी मानासारख जगायला मिळाल , हसायला मिळाल..ते म्हणजे आपले मित्र आणि आपला ग्रूप..
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच  विश्वास
बसला नसता की अनोळखी माणसं
सुध्दा रक्ताच्या नात्यापेक्षा खुप
जवळची असतात...!!!

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

एक विश्वास खुप काही मिळवून देतो ।

!..........आत्मविश्वास.........!
एक व्यावसायिक कर्जात
बुडाला होता आणि त्यातून बाहेर
पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत
नव्हता.
धनको त्याच्या घरी वारंवार
चकरा मारीत होते
आणि पुरवठादार
बिलाच्या रकमेचा तगादा लावून
होते. असाच तो एका बगिच्यातील
बेंचावर डोके
हातांनी धरून बसला होता.
या कर्जाच्या सापळ्यातून
वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार
घडावा, असे
त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध
त्याच्यासमोर
उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत
आहेस,
मला वाटते मी तुला मदत करू शकतो.
वृद्धाने
त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून
त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून
बरोबर
एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट
आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील,
असे म्हणून
तो वळला आणि वेगाने
दिसेनासा झाला.व्यावसायिकाने
हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख
डॉलर्सचा होता.
खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर,
जगातील सर्वांत
श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज
चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला.
परंतु
त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न
वटविता तसाच
ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख
डॉलर्सची रक्कम
केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने
तो कामाला लागला. नव्या उमेदीने
तो कारभार बघू
लागला. त्याने
आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून
फायदेशीर
करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून
घेतली.
काही मोठे करार रद्द केले.
काही महिन्यातच,
तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर
आला आणि पुन्हा कमाई करू लागला.
बरोबर
एका वर्षानंतर तो त्याच बागेत न
वटविलेला चेक घेऊन
आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे
पुन्हा उपस्थित
झाला. व्यावसायिक
त्याला त्याचा चेक देणार
आणि आपली यशाची गाथा सांगणार
तेवढ्यात एक नर्स
तिथे धावत धावत आली आणि तिने
त्या वृद्धाला घट्ट
पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून
व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली,
ययाने
तुम्हाला जास्त त्रास तर
नाही ना दिला?
हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात
असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन
रॉकफेलर आहे
म्हणून.ङ्ख असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत
नेले.
व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत
होता.
त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर
आपल्याजवळ 5
लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे,
या थाटात
तो करार करीत होता. अचानक
त्याच्या लक्षात आले
की, त्याचे आयुष्य बदलवून
टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात
नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच.
तो त्याला नव्याने
गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच
त्याला कर्जाचा डोंगर
उपसण्याची शक्ती दिली होती.
तात्पर्य-
आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास
यश हे हमखास
मिळते.

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

मेडिकल मदतीसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था ।

please forward this message....a needy person can be saved...

MEDICAL FINANCIAL HELP

Sir Ratan Tata Trust
Bombay House, Homi Mody Street,
Mumbai 400 001.
Call: 022-66658282

Reliance Foundation (Previously Ambani Public Charitable Trust)
222, Maker Chambers IV,
3rd Floor,
Nariman Point,
Mumbai - 400021
Call: 022-44770000, 022-30325000

Amirilal Ghelabhai Charitable Trust
71, Gitanjali,
73-75, Walkeshwar Road,
Mumbai - 400006

Asha Kiran Charitable Trust
C/o Radium Keysoft Solutions Ltd,
101, Raigad Darshan, Opposite Indian oil Colony
J.P. Road, Andheri (w)
Mumbai 400 053
call : 022-26358290

Aspee Charitable Trust
C/o Americal Spring and Pressing Works Pvt. Ltd
P.O. Box No. 7602,
Adarsha Housing Soc. Road,
Malad (w),
Mumbai 400 064 ,

Aured Charitable Trust
1-B-1 Giriraj,
Altamount Road,
Mumbai 400 026,
Call: 022-23821452, 022-24926721

B. Arunkumar & Co.
1616, Prasad Chambers,
Opera House,
Mumbai - 400004

B D Bangur Trust
C/o Carbon Everflow Ltd.
Bakhawar, 2nd Floor,
Nariman Point,
Mumbai 400021

Bombay Community Public Trust (BCPT)
5th Floor Regent Chambers,
Nariman Point,
Mumbai 400021,
Call: 022-22845928 / 022-22836672

Burhani Foundation
276, Dr. D. N. Road,
Lawrence & Mayo House,
Fort,
Mumbai-400001

Century Seva Trust
Century Bazar,
Worli,
Mumbai - 400025

Centre for Research & Development
Shreyas Chambers,Grnd Flr,
175-Dr. D.N. Road,
Fort,
Mumbai - 400 001

Chief Minister's Relief Fund, Government of Maharashtra
Mantralaya, 6th Floor,
Nariman Point,
Mumbai - 400020

Damodar Anandji Charity Trust
66, Vaju Kotak Marg
Near G.P.O,
Mumbai - 400001

Diamond Jubliee Trust
Aga hall,
Nesbit Road,
Opp. St. Mary's High School,
Mumbai 400010,
Call: 022-23775294, 022-23778923

Dharma Vijay Trust
C/O Kilachand Devchand & Co.
New Great Insurance Bldg.,
7, Jamshedji Tata Road,
Mumbai - 400020

Dharamdas Trikamdas Kapoorwala,
Rekha No.2, 4th Floor,
46, Ridge Road,
Mumbai - 400006

Dhirubhai Ambani Foundation
Reliance Industries Limited Reliance Centre,
19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate,
Mumbai 400 038.
Call : 022-30327000

Dhirajlal Talkchand Charitable Trust
Shailesh Niwas,
Subhash Lane,
Daftary Road,
Malad (E),
Mumbai - 400097

Dhirajlal Morarji Ajmera Charity Trust
37 - A, Sarang Street,
Mumbai - 400003

Dipchand Gardi Charitable Trust
Usha Kiran, 2nd Floor,
Altamount Road,
Mumbai - 400006

Divaliben Mohanlal Charitable Trust
Khatau Mansion, 1st Floor,
95-K Omer Park,
Bhulabhai Desai Road,
Mumbai 400 026

Ekta Charitable Trust
4/444, Panch Ratna,
Opera House,
Mumbai - 400004

Eskay Charitable Trust
C/O Caprihans India Ltd.,
Shivsagar Estate, 'D' Block, 2nd Floor,
Dr. A. B. Road,
Worli,
Mumbai - 400018

Excel Process Pvt. Ltd. Charitable Trust
117 / 118, Mathurdas Vasanji Road,
Chakala,
Andheri (E),
Mumbai - 400093

Fazalbhoy Charitable Trust
Near Liberty Cinema
Marine Lines,
Mumbai - 400020

Gala Foundation
Behind Vakola Municipal Market, Nehru Road,
Vakola, Santacruz(E),
Mumbai 400 055

Garware Foundation Trust
Chowpatty Chambers,
Mumbai - 400007

Gokak Foundation
Forbes Bldg.,
Forbes Street,
Mumbai - 400023

Goodlass Nerolac Paints Ltd. (Trust)
Nerolac House,
A. G. Kadam Marg,
Lower Parel,
Mumbai - 400013

Govind Dattatraya Gokhale Charitable Trust
Kalpataru Heritage, 5th Floor,
129, M.G. Road,
Mumbai 400 023.
Call: 022-22673831

Harendra Dave Memorial Trust
C/O Janmabhoomi, 3rd Floor, Janmbhoomi Marg,
Mumbai 400 001

Helping Hand Charitable Trust
3, Vidarbha Samrat Co-op Hsg. Society,
93-c, V.P.Road,
Vile Parle (West)
Mumbai - 400 056
Call: 022-6147448

Hiranandani Foundation Charitable Trust
Olympia, Central Avenue,
Hiranandani Business Park,
Powai,
Mumbai 400076

Hemchand Muljibhai Charitable Trust
Navarang Bhavan,
330, Narshi Natha Street,
Mumbai - 400009

Herdillia Charitable Foundation
Air India Building, 13th Floor
Nariman Point,
Mumbai 400 031.
Call: 022-22024224

Hirachand Govardhandas
222, Maker Chambers 1V
3rd Floor,
Nariman Point,
Mumbai - 400 021

H. M. Mehta Charity Trust
Mehta House, 4 th Floor,
Apollo Street,
Khushru Dubhash Marg,
Mumbai - 400001

H. S. C. Trust
Ready Money Mansion,
Veer Nariman Road,
Mumbai - 400023

Jamnalal Bajaj Foundation
Bajaj Bhavan, 2nd Floor,
Jamnalal Bajaj Marg,
226 Nariman Point,
Mumbai 400 021.
Call: 022-22023626

Shree Siddhivinayak Temple Trust
Prabhadevi,
Mumbai - 400 028,
Call. 022-24373626

Medical Ad Form is available on the Web. Please see the sites for details 

एक गोष्ट विचार करायला लावणारी ।

एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने
एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,
भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?
काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "
आणि मोठ्याने
हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...
तो घरी गेला ....
त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
माझी चार लोकात खिल्ली
उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!
मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...
रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे
मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..
आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडते
मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो
चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही
न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?
असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..
मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...

स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र ।

महाराष्ट्रातील तरुण जे स्वताचा व्यवसाय करन्यासाठी धडपडत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती लाख मोलाची ठरेल....
आपल्या घरच्या घरी लघु उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या आपल्या आई वडील भाऊ आणि मित्रासाठी खास पहिल्यांदाच... विविध उद्योग व्यवसायांची यादी ... चावडी तर्फे जनहितार्थ प्रकाशित. कोणत्याही उद्योगाच्या माहितीसाठी आपल्या चावडी कॉल सेंटर  9987345404 ला फोन करा.
एकूण व्यवसायांची संख्या : 254
1.कृषी सल्ला व सेवा केंद्र
2. पिण्याच्या पाण्याचे जार पुरवठा करणे
3. फळ रसवंती गृह
4. कच-यापासून बगीचा
5. आय. क्यू. एफ. प्रकल्प
6. एम.सी.आर. टाईल्स
7. पी.व्ही.सी. केबल
8. चहा स्टॉल
9. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा
10. वडा पाव
11. शटल कॉक
12. कुक्कुट पालन
13.शेळी  पालन
14. खवा तयार करणे
15. हात कागद तयार करणे
16. चार चाकी वाहनांसाठी सेवा केंद्र
17. आटा चक्की
18. पान दुकान
19. भात खरेदी करणे
20. ऑटो लॉक्स कास्टिंग
21. जॉब वर्क्स
22. रीळ मेकिंग
23. सौर उपकरणे विक्री दुकान
24. ऑटो टयूब्ज फ्लॅप्स
25. खडू उत्पादन
26. रबर गास्केट
27. वीट उत्पादन
28. केश कर्तनालय
29. दोर निर्मिती
30. रबर स्टॅम्प्स
31. सौर कूकरमध्ये खारवलेले शेंगदाणे
32. कमी अंतराकरीता कुरीअर सेवा
33. वेब डेव्हलपमेंट
34. माल वाहतूकीसाठी स्वयंचलित वाहन
35. इडली
36. चकली
37. ढाबा
38. साइल व वाटर टेस्टिंग लॅब
39. केबल टी.व्ही.
40. आवळा चहा
41. पिको फॉल
42. सोया दूध पनीर उत्पादन
43. मिनी कॉल सेंटर
44. आवळा सरबत
45. काजू सरबत
46. कोकम सरबत
47. धोबी सेवा
48. मंडप सेवा
49. शेळी पालन
50. वराह पालन
51. तयार कपडे व गांधी टोप्या
52. गादी तयार करणे
53. मोजे तयार करणे
54. सोलर वॉटर हिटर
55. मिनी डेअरी
56. कृषि बाजार व माहिती केंद्र
57. चिंच पावडर तयार करणे
58. मँगो ज्यूस तयार करणे
59. सुके अंजीर तयार करणे
60. कॉइन बॉक्स टेलिफोन बूथ
61. ऑफीस फाईल्स
62. पापड बनविणे
63. वॉटर फिल्टर कम कूलर
64. चिकन विक्री केंद्र
65. वॉटर फिल्टर कॅंडल्स
66. पोहे प्रकल्प
67. झिंक फास्फेट
68. विमा व्यवसाय सेवा
69. कॉईल वाईंडींग
70. जनरल इंजिनियर
71. टॉफी निर्मिती
72. मिनी लायब्ररी
73. एग्ज अल्बुमीन फेल्क्स
74. काजू प्रक्रीया
75. शुगर ग्लोब्युल्स
76. अल्प गुंतवणुकीतून नॅडेप सेंद्रिय खत
77. ब्लो-मोल्डींग प्लास्टीक वस्तू
78. आमचूर
79. फरसाण
80. बिंदी
81. बेकरी
82. हॅचरी
83. फॅक्स व ई-मेल प्रक्षेपण 
84. आळंबी व नॅडेप सेंद्रिय खत
85. डोअरी व नॅडेप सेंद्रिय खत
86. ऊसाचे गु-हाळ
87. कापूर वडी

88. ब्रास बँड
89. हरभरा डाळ
90. सुरभी बॅग व इतर वस्तू तयार करणे
91. आमलेट पाव गाडी
92. क्रेन सेवा
93. लिंबू सरबत
94. सायबर ढाबा
95. फिरते कापड व कपडे विक्री दुकान
96. मसाले तयार करणे
97. लोणचे तयार करणे
98. ब्रेक ड्रम कास्टिंग
99. कच्चा चिवडा
100. कांडी कोळसा
101. गोल्ड फिंगर तयार करणे
102. स्वीस क्रिस सिमेंट कौले
103. रेशीम उद्योग
104. बाजार माहिती केंद्राची स्थापना करणे.
105. कापडी पिशव्या
106. क्रिम सेपरेटर
107. चक्का श्रीखंड
108. लाकडी फर्निचर
109. शेवया उत्पादन
110. घडयाळ दुरूस्ती
111. छोटया बल्बच्या सजावटी माळा
112. मोटार रिवायडींग
113. टाकाऊ शेतमालाचा उपयोग
114. पावडर ऑसिडॅक्टरीन
115. भांडी घासण्यासाठी सफाई पावडर
116. राजगि-याच्या वड्या
117. सायकल, पान व कॅरम दुकान
118. अडूळसा
119. चिक्की
120. बॉलपेन
121. कुल्फी व कॅंन्डी तयार करणे
122. बुढ्ढी के बाल
123. गांडूळ खत तयार करणे
124. किराणा माल व भाजीचे दुकान
125. साडीचा फॉल तयार करणे
126. अंबाडी सरबत
127. चिक्कू मेवा
128. टेलर्स लेबल
129. टोमॅटो केचप
130. तेलाची घाणी
131. पेप्सी कोला
132. शतावरी कल्प
133. लिफाफे तयार करणे
134. दुचाकी वाहन धुलाई केंद्र
135. साडीला पिको-फॉल करणे
136. भाताची गिरणी
137. किराणा दुकान व पिठाची गिरणी
138. केळीचे वेफर्स
139. घरगुती खानावळ
140. नर्सरी प्रकल्प
141. वायनरी प्रकल्प
142. फळांचा मुरांबा तयार करणे
143. वनौषधी वनस्पती लागवड
144. लाह्या उत्पादन प्रकल्प
145. आधुनिक सुतारकाम
146. बॅटिंग ग्लोव्हज उत्पादन करणे
147. स्प्रे प्रिंटींग
148. घरगुती उपकरणांची दुरुस्ती
149. एलपीजी सिलेंडरसाठी ऑल्युमिनियम सील
150. फुलशेती
151. बाकरवडी
152. मुरमुरे
153. शिकेकाई
154. शीतगृहे
155. टायपिंग 
156. स्थानिक व दूरस्थ डाटा एन्ट्री करणे
157. एरंडीचे तेल
158. जाहिरात कला
159. लिक्वीड सोप तयार करणे
160. कुक्कुट पालन
161. नाचणीचे सत्व
162. लोकरीचे कपडे
163. विद्युत सेवा तज्ञ
164. झेरॉक्स सेंटर
165. द्रवरूप फिनेल तयार करणे
166. फॅशनेबल चप्पल तयार करणे
167. ग्रामीण गोदाम योजना
168. मेटॅलीक वॉशर्स
169. टेलिकॉम संबधित फॉर्म विक्री, बीले भरणे व सेवा
170. कॉक्रिट मिक्सर सेवा
171. टेलिकॉम संबधित सेवा
172. वनस्पती शाम्पू तयार करणे
173. सुगंधित सुपारी प्रकल्प
174. विद्युत उपकरणे दुरूस्ती
175. सुधारित निर्धूर चूल
176. इव्हेंट मॅनेजमेंट
177. फिरत्या ग्राहकांसाठी फॅक्स व ई-मेलची सेवा
178. बिस्कीटे
179. अगरबत्ती
180. दूरध्वनी बुथ
181. माक्याचे तेल तयार करणे
182. लॅंटेक्स रबर कंडोम्स
183. आक्झालिक असिड
184. कशिदाकाम करणे
185. चुन्याची पूडी
186. सेंटरींग सेवा 
187. पशुखाद्य तयार करणे
188. पापकार्न तयार करणे
189. व्हिडीयो सेंटर
190. वैयक्तिक संगणक देखभाल कंत्राट
191. छंदामधून विविध व्यवसाय
192. व्हिडीयो शूटींग सेवा
193. भाजीपाला सुकविणे
194. इंजेक्शन मोल्डेड शूज ( बूट )
195. धान्याची प्रतवारी ठरविणे
196. वैयक्तिक संगणकाची वार्षिक देखभाल
197. डोसाभट्टी
198. फोटोफ्रेम
199. मळणीयंत्र
200. कांदाचाळी
201. धाग्यांचे रीळ
202. निरगुडीचे तेल
203. कपड्यांचा साबण
204. पुरूषांचे तयार कपडे
205. आईस्क्रीस चर्नर
206. ऑटोमोबाईल गॅरेज
207. प्रिंटींग प्रेस
208. फरश्यांना पॉलिश करणे
209. बांबूच्या वस्तू तयार करणे
210. प्लॅस्टिक पार्टस
211. बटाट्याचे वेफर्स
212. रोपवाटिका संगोपन
213. कॉंक्रिंट मिक्सर सेवा
214. स्वयंचलित दुचाकी वाहन दुरूस्ती व देखभाल
215. वनसंपत्ती माहिती केंद्र
216. कर्बयुक्त शीतपेये ( सोडा वॉटर )
217. प्लास्टीक मोल्डींग
218. नारळाच्या पानापासून झाडू तयार करणे
219. स्वयंचलित वाहनांमध्ये ग्रीस भरणे
220. छायाचित्रण
221. फोटोग्राफी
222. खरबूजाच्या व सूर्यफूलाच्या बिया
223. द्राक्षाचे सरबत
224. मधुमक्षिका पालन
225. सुतळ्यांची पोती तयार करणे
226. कडबाकुट्टी यंत्र
227. कॉंक्रीटचे ठोकळे
228. बांगडयांचे फिरते दुकान
229. वाहनांसाठी धुलाई केंद्र
230. मोबाईलसाठी निकेल कॅडमियम बॅटरी
231. बैलांकरीता घांगरी पट्टा
232. आयुर्वेदिक सुगंधी तेलाचे उत्पादन
233. टाचण्यांचे उत्पादन
234. फॅब्रिकेशन वर्कशॉप
235. कॉम्प्युटर भाडयाने देणे
236. आयुर्वेदिक रोपांची नर्सरी
237. आयुर्वेदिक प्रसाधने
238. कॉम्प्युटर प्रशिक्षण देणे
239. पत्रावळ्या-द्रोण
240. व्यायामशाळा
241. रसायनविरहीत गुळ
242. भुईमूगाच्या शेंगा फोडणे
243. डिहाड्रेटेड कॅरेट श्रेडस्
244. व्हर्च्युअल पर्सनल व ऑफिस असिस्टंट
245. हार्टीकल्चर क्लिनिक
246. प्लॅस्टिकचे ज्वेलरी बॉक्स तयार करणे
247. वाळविलेल्या माश्यांची विक्री करणे
248. ब्युटीपार्लर
249. कागदपत्रांचे ई कागदपत्रांमध्ये रूपांतर करणे.
250. चामड्यापासून विविध वस्तू बनविणे
251. कॉम्प्युटरवर अकौंटस् लिहणे
252. कडधान्यांपासून डाळ
253. डिस्ट्रीब्युशन बोर्ड
254. द्राक्षांपासुन मनुके तयार करणे
वरील पैकी कोणत्याही उद्योगाच्या माहितीसाठी संपर्क करा.चावडी 9987345404
हि पोस्ट तुमच्या उपयोगी नसेल तरी इतरांना पाठवा ,कदाचित एखादा काहीतरी स्वतःचे सुरु करण्यासठी धडपडत असलेल्या व्यक्तीस याचा फायदा होऊ शकेल.