गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

एक विश्वास खुप काही मिळवून देतो ।

!..........आत्मविश्वास.........!
एक व्यावसायिक कर्जात
बुडाला होता आणि त्यातून बाहेर
पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत
नव्हता.
धनको त्याच्या घरी वारंवार
चकरा मारीत होते
आणि पुरवठादार
बिलाच्या रकमेचा तगादा लावून
होते. असाच तो एका बगिच्यातील
बेंचावर डोके
हातांनी धरून बसला होता.
या कर्जाच्या सापळ्यातून
वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार
घडावा, असे
त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध
त्याच्यासमोर
उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत
आहेस,
मला वाटते मी तुला मदत करू शकतो.
वृद्धाने
त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून
त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून
बरोबर
एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट
आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील,
असे म्हणून
तो वळला आणि वेगाने
दिसेनासा झाला.व्यावसायिकाने
हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख
डॉलर्सचा होता.
खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर,
जगातील सर्वांत
श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज
चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला.
परंतु
त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न
वटविता तसाच
ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख
डॉलर्सची रक्कम
केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने
तो कामाला लागला. नव्या उमेदीने
तो कारभार बघू
लागला. त्याने
आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून
फायदेशीर
करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून
घेतली.
काही मोठे करार रद्द केले.
काही महिन्यातच,
तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर
आला आणि पुन्हा कमाई करू लागला.
बरोबर
एका वर्षानंतर तो त्याच बागेत न
वटविलेला चेक घेऊन
आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे
पुन्हा उपस्थित
झाला. व्यावसायिक
त्याला त्याचा चेक देणार
आणि आपली यशाची गाथा सांगणार
तेवढ्यात एक नर्स
तिथे धावत धावत आली आणि तिने
त्या वृद्धाला घट्ट
पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून
व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली,
ययाने
तुम्हाला जास्त त्रास तर
नाही ना दिला?
हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात
असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन
रॉकफेलर आहे
म्हणून.ङ्ख असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत
नेले.
व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत
होता.
त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर
आपल्याजवळ 5
लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे,
या थाटात
तो करार करीत होता. अचानक
त्याच्या लक्षात आले
की, त्याचे आयुष्य बदलवून
टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात
नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच.
तो त्याला नव्याने
गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच
त्याला कर्जाचा डोंगर
उपसण्याची शक्ती दिली होती.
तात्पर्य-
आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास
यश हे हमखास
मिळते.

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

मेडिकल मदतीसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था ।

please forward this message....a needy person can be saved...

MEDICAL FINANCIAL HELP

Sir Ratan Tata Trust
Bombay House, Homi Mody Street,
Mumbai 400 001.
Call: 022-66658282

Reliance Foundation (Previously Ambani Public Charitable Trust)
222, Maker Chambers IV,
3rd Floor,
Nariman Point,
Mumbai - 400021
Call: 022-44770000, 022-30325000

Amirilal Ghelabhai Charitable Trust
71, Gitanjali,
73-75, Walkeshwar Road,
Mumbai - 400006

Asha Kiran Charitable Trust
C/o Radium Keysoft Solutions Ltd,
101, Raigad Darshan, Opposite Indian oil Colony
J.P. Road, Andheri (w)
Mumbai 400 053
call : 022-26358290

Aspee Charitable Trust
C/o Americal Spring and Pressing Works Pvt. Ltd
P.O. Box No. 7602,
Adarsha Housing Soc. Road,
Malad (w),
Mumbai 400 064 ,

Aured Charitable Trust
1-B-1 Giriraj,
Altamount Road,
Mumbai 400 026,
Call: 022-23821452, 022-24926721

B. Arunkumar & Co.
1616, Prasad Chambers,
Opera House,
Mumbai - 400004

B D Bangur Trust
C/o Carbon Everflow Ltd.
Bakhawar, 2nd Floor,
Nariman Point,
Mumbai 400021

Bombay Community Public Trust (BCPT)
5th Floor Regent Chambers,
Nariman Point,
Mumbai 400021,
Call: 022-22845928 / 022-22836672

Burhani Foundation
276, Dr. D. N. Road,
Lawrence & Mayo House,
Fort,
Mumbai-400001

Century Seva Trust
Century Bazar,
Worli,
Mumbai - 400025

Centre for Research & Development
Shreyas Chambers,Grnd Flr,
175-Dr. D.N. Road,
Fort,
Mumbai - 400 001

Chief Minister's Relief Fund, Government of Maharashtra
Mantralaya, 6th Floor,
Nariman Point,
Mumbai - 400020

Damodar Anandji Charity Trust
66, Vaju Kotak Marg
Near G.P.O,
Mumbai - 400001

Diamond Jubliee Trust
Aga hall,
Nesbit Road,
Opp. St. Mary's High School,
Mumbai 400010,
Call: 022-23775294, 022-23778923

Dharma Vijay Trust
C/O Kilachand Devchand & Co.
New Great Insurance Bldg.,
7, Jamshedji Tata Road,
Mumbai - 400020

Dharamdas Trikamdas Kapoorwala,
Rekha No.2, 4th Floor,
46, Ridge Road,
Mumbai - 400006

Dhirubhai Ambani Foundation
Reliance Industries Limited Reliance Centre,
19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate,
Mumbai 400 038.
Call : 022-30327000

Dhirajlal Talkchand Charitable Trust
Shailesh Niwas,
Subhash Lane,
Daftary Road,
Malad (E),
Mumbai - 400097

Dhirajlal Morarji Ajmera Charity Trust
37 - A, Sarang Street,
Mumbai - 400003

Dipchand Gardi Charitable Trust
Usha Kiran, 2nd Floor,
Altamount Road,
Mumbai - 400006

Divaliben Mohanlal Charitable Trust
Khatau Mansion, 1st Floor,
95-K Omer Park,
Bhulabhai Desai Road,
Mumbai 400 026

Ekta Charitable Trust
4/444, Panch Ratna,
Opera House,
Mumbai - 400004

Eskay Charitable Trust
C/O Caprihans India Ltd.,
Shivsagar Estate, 'D' Block, 2nd Floor,
Dr. A. B. Road,
Worli,
Mumbai - 400018

Excel Process Pvt. Ltd. Charitable Trust
117 / 118, Mathurdas Vasanji Road,
Chakala,
Andheri (E),
Mumbai - 400093

Fazalbhoy Charitable Trust
Near Liberty Cinema
Marine Lines,
Mumbai - 400020

Gala Foundation
Behind Vakola Municipal Market, Nehru Road,
Vakola, Santacruz(E),
Mumbai 400 055

Garware Foundation Trust
Chowpatty Chambers,
Mumbai - 400007

Gokak Foundation
Forbes Bldg.,
Forbes Street,
Mumbai - 400023

Goodlass Nerolac Paints Ltd. (Trust)
Nerolac House,
A. G. Kadam Marg,
Lower Parel,
Mumbai - 400013

Govind Dattatraya Gokhale Charitable Trust
Kalpataru Heritage, 5th Floor,
129, M.G. Road,
Mumbai 400 023.
Call: 022-22673831

Harendra Dave Memorial Trust
C/O Janmabhoomi, 3rd Floor, Janmbhoomi Marg,
Mumbai 400 001

Helping Hand Charitable Trust
3, Vidarbha Samrat Co-op Hsg. Society,
93-c, V.P.Road,
Vile Parle (West)
Mumbai - 400 056
Call: 022-6147448

Hiranandani Foundation Charitable Trust
Olympia, Central Avenue,
Hiranandani Business Park,
Powai,
Mumbai 400076

Hemchand Muljibhai Charitable Trust
Navarang Bhavan,
330, Narshi Natha Street,
Mumbai - 400009

Herdillia Charitable Foundation
Air India Building, 13th Floor
Nariman Point,
Mumbai 400 031.
Call: 022-22024224

Hirachand Govardhandas
222, Maker Chambers 1V
3rd Floor,
Nariman Point,
Mumbai - 400 021

H. M. Mehta Charity Trust
Mehta House, 4 th Floor,
Apollo Street,
Khushru Dubhash Marg,
Mumbai - 400001

H. S. C. Trust
Ready Money Mansion,
Veer Nariman Road,
Mumbai - 400023

Jamnalal Bajaj Foundation
Bajaj Bhavan, 2nd Floor,
Jamnalal Bajaj Marg,
226 Nariman Point,
Mumbai 400 021.
Call: 022-22023626

Shree Siddhivinayak Temple Trust
Prabhadevi,
Mumbai - 400 028,
Call. 022-24373626

Medical Ad Form is available on the Web. Please see the sites for details 

एक गोष्ट विचार करायला लावणारी ।

एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने
एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,
भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?
काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "
आणि मोठ्याने
हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...
तो घरी गेला ....
त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
माझी चार लोकात खिल्ली
उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!
मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...
रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे
मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..
आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडते
मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो
चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही
न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?
असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..
मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...

स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र ।

महाराष्ट्रातील तरुण जे स्वताचा व्यवसाय करन्यासाठी धडपडत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती लाख मोलाची ठरेल....
आपल्या घरच्या घरी लघु उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या आपल्या आई वडील भाऊ आणि मित्रासाठी खास पहिल्यांदाच... विविध उद्योग व्यवसायांची यादी ... चावडी तर्फे जनहितार्थ प्रकाशित. कोणत्याही उद्योगाच्या माहितीसाठी आपल्या चावडी कॉल सेंटर  9987345404 ला फोन करा.
एकूण व्यवसायांची संख्या : 254
1.कृषी सल्ला व सेवा केंद्र
2. पिण्याच्या पाण्याचे जार पुरवठा करणे
3. फळ रसवंती गृह
4. कच-यापासून बगीचा
5. आय. क्यू. एफ. प्रकल्प
6. एम.सी.आर. टाईल्स
7. पी.व्ही.सी. केबल
8. चहा स्टॉल
9. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा
10. वडा पाव
11. शटल कॉक
12. कुक्कुट पालन
13.शेळी  पालन
14. खवा तयार करणे
15. हात कागद तयार करणे
16. चार चाकी वाहनांसाठी सेवा केंद्र
17. आटा चक्की
18. पान दुकान
19. भात खरेदी करणे
20. ऑटो लॉक्स कास्टिंग
21. जॉब वर्क्स
22. रीळ मेकिंग
23. सौर उपकरणे विक्री दुकान
24. ऑटो टयूब्ज फ्लॅप्स
25. खडू उत्पादन
26. रबर गास्केट
27. वीट उत्पादन
28. केश कर्तनालय
29. दोर निर्मिती
30. रबर स्टॅम्प्स
31. सौर कूकरमध्ये खारवलेले शेंगदाणे
32. कमी अंतराकरीता कुरीअर सेवा
33. वेब डेव्हलपमेंट
34. माल वाहतूकीसाठी स्वयंचलित वाहन
35. इडली
36. चकली
37. ढाबा
38. साइल व वाटर टेस्टिंग लॅब
39. केबल टी.व्ही.
40. आवळा चहा
41. पिको फॉल
42. सोया दूध पनीर उत्पादन
43. मिनी कॉल सेंटर
44. आवळा सरबत
45. काजू सरबत
46. कोकम सरबत
47. धोबी सेवा
48. मंडप सेवा
49. शेळी पालन
50. वराह पालन
51. तयार कपडे व गांधी टोप्या
52. गादी तयार करणे
53. मोजे तयार करणे
54. सोलर वॉटर हिटर
55. मिनी डेअरी
56. कृषि बाजार व माहिती केंद्र
57. चिंच पावडर तयार करणे
58. मँगो ज्यूस तयार करणे
59. सुके अंजीर तयार करणे
60. कॉइन बॉक्स टेलिफोन बूथ
61. ऑफीस फाईल्स
62. पापड बनविणे
63. वॉटर फिल्टर कम कूलर
64. चिकन विक्री केंद्र
65. वॉटर फिल्टर कॅंडल्स
66. पोहे प्रकल्प
67. झिंक फास्फेट
68. विमा व्यवसाय सेवा
69. कॉईल वाईंडींग
70. जनरल इंजिनियर
71. टॉफी निर्मिती
72. मिनी लायब्ररी
73. एग्ज अल्बुमीन फेल्क्स
74. काजू प्रक्रीया
75. शुगर ग्लोब्युल्स
76. अल्प गुंतवणुकीतून नॅडेप सेंद्रिय खत
77. ब्लो-मोल्डींग प्लास्टीक वस्तू
78. आमचूर
79. फरसाण
80. बिंदी
81. बेकरी
82. हॅचरी
83. फॅक्स व ई-मेल प्रक्षेपण 
84. आळंबी व नॅडेप सेंद्रिय खत
85. डोअरी व नॅडेप सेंद्रिय खत
86. ऊसाचे गु-हाळ
87. कापूर वडी

88. ब्रास बँड
89. हरभरा डाळ
90. सुरभी बॅग व इतर वस्तू तयार करणे
91. आमलेट पाव गाडी
92. क्रेन सेवा
93. लिंबू सरबत
94. सायबर ढाबा
95. फिरते कापड व कपडे विक्री दुकान
96. मसाले तयार करणे
97. लोणचे तयार करणे
98. ब्रेक ड्रम कास्टिंग
99. कच्चा चिवडा
100. कांडी कोळसा
101. गोल्ड फिंगर तयार करणे
102. स्वीस क्रिस सिमेंट कौले
103. रेशीम उद्योग
104. बाजार माहिती केंद्राची स्थापना करणे.
105. कापडी पिशव्या
106. क्रिम सेपरेटर
107. चक्का श्रीखंड
108. लाकडी फर्निचर
109. शेवया उत्पादन
110. घडयाळ दुरूस्ती
111. छोटया बल्बच्या सजावटी माळा
112. मोटार रिवायडींग
113. टाकाऊ शेतमालाचा उपयोग
114. पावडर ऑसिडॅक्टरीन
115. भांडी घासण्यासाठी सफाई पावडर
116. राजगि-याच्या वड्या
117. सायकल, पान व कॅरम दुकान
118. अडूळसा
119. चिक्की
120. बॉलपेन
121. कुल्फी व कॅंन्डी तयार करणे
122. बुढ्ढी के बाल
123. गांडूळ खत तयार करणे
124. किराणा माल व भाजीचे दुकान
125. साडीचा फॉल तयार करणे
126. अंबाडी सरबत
127. चिक्कू मेवा
128. टेलर्स लेबल
129. टोमॅटो केचप
130. तेलाची घाणी
131. पेप्सी कोला
132. शतावरी कल्प
133. लिफाफे तयार करणे
134. दुचाकी वाहन धुलाई केंद्र
135. साडीला पिको-फॉल करणे
136. भाताची गिरणी
137. किराणा दुकान व पिठाची गिरणी
138. केळीचे वेफर्स
139. घरगुती खानावळ
140. नर्सरी प्रकल्प
141. वायनरी प्रकल्प
142. फळांचा मुरांबा तयार करणे
143. वनौषधी वनस्पती लागवड
144. लाह्या उत्पादन प्रकल्प
145. आधुनिक सुतारकाम
146. बॅटिंग ग्लोव्हज उत्पादन करणे
147. स्प्रे प्रिंटींग
148. घरगुती उपकरणांची दुरुस्ती
149. एलपीजी सिलेंडरसाठी ऑल्युमिनियम सील
150. फुलशेती
151. बाकरवडी
152. मुरमुरे
153. शिकेकाई
154. शीतगृहे
155. टायपिंग 
156. स्थानिक व दूरस्थ डाटा एन्ट्री करणे
157. एरंडीचे तेल
158. जाहिरात कला
159. लिक्वीड सोप तयार करणे
160. कुक्कुट पालन
161. नाचणीचे सत्व
162. लोकरीचे कपडे
163. विद्युत सेवा तज्ञ
164. झेरॉक्स सेंटर
165. द्रवरूप फिनेल तयार करणे
166. फॅशनेबल चप्पल तयार करणे
167. ग्रामीण गोदाम योजना
168. मेटॅलीक वॉशर्स
169. टेलिकॉम संबधित फॉर्म विक्री, बीले भरणे व सेवा
170. कॉक्रिट मिक्सर सेवा
171. टेलिकॉम संबधित सेवा
172. वनस्पती शाम्पू तयार करणे
173. सुगंधित सुपारी प्रकल्प
174. विद्युत उपकरणे दुरूस्ती
175. सुधारित निर्धूर चूल
176. इव्हेंट मॅनेजमेंट
177. फिरत्या ग्राहकांसाठी फॅक्स व ई-मेलची सेवा
178. बिस्कीटे
179. अगरबत्ती
180. दूरध्वनी बुथ
181. माक्याचे तेल तयार करणे
182. लॅंटेक्स रबर कंडोम्स
183. आक्झालिक असिड
184. कशिदाकाम करणे
185. चुन्याची पूडी
186. सेंटरींग सेवा 
187. पशुखाद्य तयार करणे
188. पापकार्न तयार करणे
189. व्हिडीयो सेंटर
190. वैयक्तिक संगणक देखभाल कंत्राट
191. छंदामधून विविध व्यवसाय
192. व्हिडीयो शूटींग सेवा
193. भाजीपाला सुकविणे
194. इंजेक्शन मोल्डेड शूज ( बूट )
195. धान्याची प्रतवारी ठरविणे
196. वैयक्तिक संगणकाची वार्षिक देखभाल
197. डोसाभट्टी
198. फोटोफ्रेम
199. मळणीयंत्र
200. कांदाचाळी
201. धाग्यांचे रीळ
202. निरगुडीचे तेल
203. कपड्यांचा साबण
204. पुरूषांचे तयार कपडे
205. आईस्क्रीस चर्नर
206. ऑटोमोबाईल गॅरेज
207. प्रिंटींग प्रेस
208. फरश्यांना पॉलिश करणे
209. बांबूच्या वस्तू तयार करणे
210. प्लॅस्टिक पार्टस
211. बटाट्याचे वेफर्स
212. रोपवाटिका संगोपन
213. कॉंक्रिंट मिक्सर सेवा
214. स्वयंचलित दुचाकी वाहन दुरूस्ती व देखभाल
215. वनसंपत्ती माहिती केंद्र
216. कर्बयुक्त शीतपेये ( सोडा वॉटर )
217. प्लास्टीक मोल्डींग
218. नारळाच्या पानापासून झाडू तयार करणे
219. स्वयंचलित वाहनांमध्ये ग्रीस भरणे
220. छायाचित्रण
221. फोटोग्राफी
222. खरबूजाच्या व सूर्यफूलाच्या बिया
223. द्राक्षाचे सरबत
224. मधुमक्षिका पालन
225. सुतळ्यांची पोती तयार करणे
226. कडबाकुट्टी यंत्र
227. कॉंक्रीटचे ठोकळे
228. बांगडयांचे फिरते दुकान
229. वाहनांसाठी धुलाई केंद्र
230. मोबाईलसाठी निकेल कॅडमियम बॅटरी
231. बैलांकरीता घांगरी पट्टा
232. आयुर्वेदिक सुगंधी तेलाचे उत्पादन
233. टाचण्यांचे उत्पादन
234. फॅब्रिकेशन वर्कशॉप
235. कॉम्प्युटर भाडयाने देणे
236. आयुर्वेदिक रोपांची नर्सरी
237. आयुर्वेदिक प्रसाधने
238. कॉम्प्युटर प्रशिक्षण देणे
239. पत्रावळ्या-द्रोण
240. व्यायामशाळा
241. रसायनविरहीत गुळ
242. भुईमूगाच्या शेंगा फोडणे
243. डिहाड्रेटेड कॅरेट श्रेडस्
244. व्हर्च्युअल पर्सनल व ऑफिस असिस्टंट
245. हार्टीकल्चर क्लिनिक
246. प्लॅस्टिकचे ज्वेलरी बॉक्स तयार करणे
247. वाळविलेल्या माश्यांची विक्री करणे
248. ब्युटीपार्लर
249. कागदपत्रांचे ई कागदपत्रांमध्ये रूपांतर करणे.
250. चामड्यापासून विविध वस्तू बनविणे
251. कॉम्प्युटरवर अकौंटस् लिहणे
252. कडधान्यांपासून डाळ
253. डिस्ट्रीब्युशन बोर्ड
254. द्राक्षांपासुन मनुके तयार करणे
वरील पैकी कोणत्याही उद्योगाच्या माहितीसाठी संपर्क करा.चावडी 9987345404
हि पोस्ट तुमच्या उपयोगी नसेल तरी इतरांना पाठवा ,कदाचित एखादा काहीतरी स्वतःचे सुरु करण्यासठी धडपडत असलेल्या व्यक्तीस याचा फायदा होऊ शकेल.

रविवार, ९ नोव्हेंबर, २०१४

मुंबई स्पेशल ।

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं

मुंबईतल्या सग्गळ्या एरियांचं ते ’फादर’ असतं!

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं

श्रीसिद्धिविनायकाचं हे गांव,

सा-या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव

पार्कात विराजती उद्यान गणेश

नांवाजलेली शाळा-कॊलेजं

म्हणजे साक्षात श्रीसरस्वतीचा प्रदेश!

विद्यार्जन नि विद्यादानाला

जे सदैव सप्रेम सादर असतं

ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं!

वसंत देसाई, वसंत प्रभू

सी रामचंद्र नि सुधीर फडके

दादरचेच तर होते

ब्रॊडवे समोरच्या फूटपाथवर

चक्क नौशादसाहेब झोपत होते!

मीनाकुमारी ’रूपतारा’त चहा द्यायला जायची

‘रणजित’ समोरच्या बसंती हॊल मधे

लताजींची रिहर्सल चालायची!

असं माझं दादर, कला-संगीताचं माहेरघर असतं…

म्हणूनच गडया,

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...

छबिलदासचा फर्मास बटाटावडा

नि शिवाजी मंदिरला ’वस्त्रहरण’

नाटक संपलं की ’सिंधुदुर्गा’ वर

नायतर नाकासमोरच्या गोमांतकात,

खेकडयाचा रस्सा नि खमंग सुरमईचं

दादर हे एक झणझणीत चमचमीत डिनर असतं

ही मज्जा कुठ्ठेच नाही, म्हणूनच तर मित्रा..

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...

शिवाजी पार्कच्या मैदानाला

एक किलोमीटरचा कटटा असतो,

तरुणांपासून ते पेन्शनरांपर्यंत

इथे प्रत्येकाचा हक्काचा अड्डा असतो!

चौपाटीच्या भेळेला सूर्यास्ताचा रंग असतो

’सीसीडी’ किंवा ’बरिस्ता’वाल्या पब्लिक चा

मात्र निराळाच ढंग असतो!

पण कितीही विदेशी रेस्तरां आले तरी

काला-खटटा च्या गाडीवर मात्र

गि-हाईक हमेशा हजर असतं...

नो वंडर देन, की दादर म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं

हिंदमाता पासून ते पार स्टेशनपर्यंत

साधना च्या डोशापासून ते कैलाश च्या लस्सीपर्यंत

लग्नाच्या साडयांपासून पंजाबी ड्रेस पर्यंत

फाळके रोडवर खरेदी करा पाय दुखेपर्यंत!



पश्चिमेचा बाजार नि चोवीस तास वर्दळ

फुलबाजारात घुमतो लिली-गुलाबाचा दर्वळ

भाजीच्या गल्लीत नकळत बसतो धक्का

गरम इडली ’विसावा’ची नि सामंतांचा चक्का

अंडयापासून गेंडयापर्यंत नि पिनपासून पियानोपर्यंत

दादरमध्ये खरेदीला कधीच नसतो अंत!

हज्जारो विक्रेत्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...

पोर्तुगीज चर्चची घंटा घणघणते दूर

नि पूर्वेकडच्या मशिदीत बांगेचा सूर

इकडे गुरुद्वारा तिकडे स्वामीनारायण

नि पारशांच्या अग्यारीत रमतो अग्निनारायण

सग्गळ्या धर्मांचं जिथे एक गेट-टुगेदर असतं

ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं

ज्यांच्या वाडवडिलांची असते बख्खळ पुण्याई

त्याच लोकांचं इथे घर असतं,

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं....

कॉलेज लाईफ



काॅलेज जीवन असतं
' रिलायन्स ' सारखं
करलो दुनिया मुठ्ठीमे 

ब्रह्मचारी जीवन असतं
' एअरटेल ' सारख
ऐसी आजादी और कहा

एंगेजमेंटनंतर जीवन असतं
' आयडिया ' सारखं
जो बदल दे आपकी दुनिया 

लग्नानंतर जीवन असतं
' वोडाफोन ' सारखं
कुठेही जा.. नेटवर्क फाॅलोज 

मुलाबाळांचं जीवन असतं
' बीएसएनएल ' सारखं
ऑल लाईन्स आर बिझी 😅

पण मैत्रीचं जीवन असतं
' एलआयसी ' सारखं
जिंदगी के साथ भी,
जिंदगी के बाद भी 

सचिन मोहन माणगांवकर
भंडारी क्लब

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०१४

लेडी सिंघम

ती हसली मला वाटल चला जमल बुवा 
तिच्या जवळ गेलो ती म्हणाली क्या रे काले कौवा 

मी लागलीच लागलों काव काव करायला
म्हणाली कशाला जवळ आलास मरायला

मी म्हणालों मी तुझ्यावर प्रेम करतो 
ती म्हणाली कशाला पागला सारख बरळतो

मी म्हटल मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार
ती म्हणाली चल फूट आता नाही तर मी पप्पाला बोलवणार

मी म्हटल अग अस काय करतेस मी तुझा मित्र आहे 
ती म्हणाली मित्र कसला तू पिसाळलेला लाळ गाळणार कुत्र आहे

मी म्हटल आधी भांडण मग मेळ हे प्रेमाच सूत्र आहे 
ती म्हणाली तुला ख़रच लाज वाटत नाही तू किती विचित्र आहे  

मी परत म्हणालों तू रोज येतेस माझ्या स्वप्नात 
ती म्हणाली माकड़ा तोंड बघितल का आरशात

मी म्हणालों का काही लागल आहे का गालावर ?
ती म्हणाली आता हाणू का लाथ कंबरड्यावर

मी म्हणालों अग मी तुला सुखात ठेविन
ती म्हणाली आता सटकवु नको माझी मुस्काटात देईन

मी किंचाळलों आयला लेडी सिंघम 
ती बोम्बललि मग पोरीत पण असतो दम .......... 
……………………………………………………